Tuesday, December 29, 2009

मला काय हवे आहे?

खुप दिवसानी इन्टरनेट वर काहि छान वाचायला मिलाले। म्हटले चला आपण पण बघुया नक्की काय प्रकार आहे? सगळे लिहितात हा ब्लॉग। में आज पर्यंत फ़क्त वाचला होता ब्लॉग। पेपर मधे ऐकले होते अमिताभ च ब्लॉग। नन्तर मित्राने माला एक लिंक पाठवली त्यात छान पैकी व पु छे लेखातील कोलाज होते। असे काहीतरी वाचून स्फुरण चढाते। वाटते की आपण पण काहीतरी लिहायला हवे। असे काहीतरी ज लोकाना वेद लावेल। पण का लोकाना वेद लावण्यासाठी लिहायचे, त्या पेक्षा आपां लिहिण्याचा आनंद घ्यायचा इतर कोणी वाचो अथवा न वाचो।
कहिवेला एखादी कविता मनात येते तर कहिवेला एखाद्या छान विषयावर लिहावेसे वाटते। पन मग टी उर्मी जर वापरली नहीं तर टी फार दिवस साठून रहात नाही। काम्च्या घई गदबादित माणूस आपले छंद, आनंद हरवत जातो आणि मग उरते टी फ़क्त एक धाव्पल। मला कायम चिद आहे की में एक बिन चेहर्याचा मानुस आहे। में सुध्हा इतरं प्रमाने लोकल च्या , बसच्या , tuव्हीलर च्या गर्दित हरवलेला एक चेहरा आहे .त्या चेहर्याला लोक ओलाखत नाहीत । लोकांच्या तय चेहर्या पाठीमागे दडलेल्या भावना, इच्छा, आकांक्षा माहित नाहीत ।